बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची उद्दिष्टे व कायदा:

    1. भूजलाशयीन क्षेत्रातील मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावणे.
    2. परंपरागत मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांचे हिताचे जतन करणे.
    3. भूजलाशयीन क्षेत्रात काम करणाऱ्या मच्छीमारांना बांधवांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व शिक्षण विषयक बाबीवर उपाययोजना करणे.
    4. भुजलाय़ीन क्षेत्रात काम करणाऱ्या मच्छीमारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
    5. मासेमारी उत्पत्र, विपणन, त्यावरील प्रक्रिया उद्योग याबाबततीत शासनास उपाय सूचिवणे.
    6. मासे सुकविणे, मासे वाळविणे, विक्री तसेच मासे टिकून रहावे यासाठी उपाय सूचिवणे

    महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व त्यांची अंमलबजावणी याबाबतची कार्यप्रणाली स्वतंत्रपणे विहित करण्यात येईल.