शासन निर्णय
“महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ” स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे राहील.